logo

CSC डिजिटल सेवा पोर्टलद्वारे DRA (कर्ज वसुली एजंट ) प्रशिक्षण नोंदणी

CSC डिजिटल सेवा पोर्टलद्वारे DRA (कर्ज वसुली एजंट ) प्रशिक्षण नोंदणी

प्रिय VLE

नमस्कार 🙏🙏🙏

CSC Academy द्वारे ऑफर केलेले DRA (कर्ज वसुली एजंट प्रशिक्षण नोंदणी) प्रमाणपत्र हे Indian Institute of Banking & Finance (IIBF) द्वारे मान्यताप्राप्त असून, CSC VLE साठी अनेक फायदे देते.

DRA (कर्ज वसुली एजंट प्रशिक्षण नोंदणी) कोर्सचे फायदे

CSC VLE बँकांसाठी कर्ज वितरण व वसुलीचे काम करू शकतात, यासाठी त्यांना आकर्षक कमिशन मिळते.

१. या कोर्सनंतर CSC VLE कर्ज वसुली चे काम आपल्या संबंधित वित्तीय संस्थांसाठी करू शकतो .

२. DRA कोर्समध्ये कर्ज वसुली प्रक्रियेशी संबंधित कायदे, आरबीआय मार्गदर्शक तत्त्वे आणि ग्राहक हक्क यांची माहिती दिली जाते.

३. कर्जदारांशी योग्यरित्या संवाद साधण्यासाठी आणि वसुलीसाठी आवश्यक असलेली बोलण्याची आणि संवाद सुधारण्या ची कौशल्ये सुधारतात.

४. हा कोर्स तुलनेने कमी खर्चात पूर्ण करता येतो आणि पूर्ण झाल्यानंतर चांगल्या उत्पन्न कमवण्याची संधी उपलब्ध होते.

✅ DRA कोर्से पूर्ण केल्यानंतर उपलबध्द महत्त्वाचे उत्पन्न स्रोत:
- कर्ज वितरण सेवा (Loan Facilitation Services) – मंजूर कर्जाच्या 0.5% ते 1% पर्यंत
- कर्ज वसुली (Debt Recovery Agent - DRA) सेवा – वसूल केलेल्या रकमेवर 2% ते 5% कमिशन

सर्व बँक BC ना कळविण्यात येतआहे कि प्रत्येक बँक BC ने DRA या कोर्से करता नोंदणी करायची आहे. हा कोर्से प्रत्येक बँक BC ने करणे अनिवार्य आहे. तुम्हाला या कोर्से बद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या सोबत संपर्क साधू शकता.

प्रशिक्षण तपशील:

- 50-तासांचे प्रशिक्षण: पदवीधर उमेदवारांसाठी.
- 100-तासांचे प्रशिक्षण: पदवीपूर्व उमेदवारांसाठी.

प्रशिक्षण फी आणि संपर्क माहिती:

- फी: ₹4,000 + 18% GST (पुस्तके आणि परीक्षेच्या शुल्कासह).
- संपर्क: 📧 drasupport@cscacademy.org | 📞 +91 70119 58630

शुल्कामध्ये IIBF ची शिफारस केलेली पुस्तक, LMS वापरून डिजिटल सामग्री, IIBF मान्यताप्राप्त प्रशिक्षकाकडून ऑनलाइन प्रशिक्षण आणि एकवेळ IIBF परीक्षा शुल्क समाविष्ट आहे.


🔥अधिक माहिती करता दिलेल्या लिंक वर तुम्ही नोंदणी प्रोसेस ची Step by Step माहिती घेऊ शकता किंवा आमच्या सोबत संपर्क साधू शकतात.🔥

लिंक :- https://drive.google.com/drive/folders/1gn7eO-sgsam_WjRAXlvt583nViGSMAxf?usp=drive_link

* अधिक मदतीसाठी, drasupport@cscacademy.org किंवा +91 7011958630 वर आमच्याशी संपर्क साधा*

नोट :- CSC VLE डिजिटल सेवा पोर्टलद्वारे उमेदवारांची नोंदणी करू शकतात आणि आकर्षक कमिशन मिळवू शकतात म्हणजेच प्रति नोंदणी रु. २३०/-

सीएससी मधील Education सर्विसेस मधील प्रोजेक्ट च्या माहिती करता तुम्ही खाली दिलेल्या Whatsapp चॅनेल ला Follow करा.

Whatsapp चॅनेल लिंक :- https://whatsapp.com/channel/0029VaAo3Lu1SWszD5Gwdn3e

सर्व VLE नि या प्रोजेक्ट मध्ये काम करा कोणाला काही अडचण येत असेल तर मला कॉल करा.

धन्यवाद

🔰 CSC TEAM MH 🔰

0
0 views