logo

बोपोडी चौक ते अंडी उबवणी केंद्र पर्यंतच्या 3 ते 4 की. मी.रस्त्याचे निकृष्ठ दर्जाचे बांधकाम करण्यात आले आहे.

बोपोडी चौक ते अंडी उबवणी केंद्र 3 ते 4 की. मी. रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आले आहे हे काम रु. 84,65,76,738 /-एवढ्या रकमेचे आहे. ही जनतेची आणि शासनाची फसवणूक आहे.या कामाची चौकशी करण्यात यावी या करिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (वाहतूक संघटना ) अजित दादा पवार गटचे (पुणे जिल्हा अध्यक्ष) अहमद सय्यद तसेच (पुणे शहर अध्यक्ष )अमोलसिंग ठाकूर (सचिव महा. प्रदेश )अब्दुल अजीज खान (सदस्य महा. प्रदेश )अजरोद्दीन शेख (पुणे जिल्हा उपाध्यक्ष )मुनीर खान (पुणे जिल्हा महासचिव )सुरज डिकाव आणि कार्यकर्ते यांनी या रस्त्याची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई कॉन्ट्रॅक्ट दारावर करावी या करिता मा. मुख्य अभियंता (पथ विभाग )पुणे महानगर पालिका यांच्याकडे अर्ज दिनांक :-10/03/2025 रोजी केला आहे.

143
13124 views