logo

पुण्याची ओळख म्हणून असणाऱ्या येरावड्याच्या प्रवेशद्वारावर मुख्य पर्णकुट्टी चौकातील ऐतिहासिक शेतकरी (माळीण )दाम्पत्याचा पुतळा महामेट्रोच्या कामासाठी हलवण्यात आला.

पुण्याची ओळख म्हणून असणाऱ्या येरावड्याच्या प्रवेशद्वारावर मुख्य पर्णकुट्टी चौकातील ऐतिहासिक शेतकरी (माळीण )दाम्पत्याचा पुतळा महामेट्रोच्या कामासाठी हलवण्यात आला परंतु परत तो पुतळा पर्णकुट्टी चौकात बसवण्यात आलेला नाही.शेतकरी (माळीण )दाम्पत्याचा पुतळा काय झाला कुठे गेला कोणाही माहित नाही. हा पुतळा परत त्याच चौकात बसवण्यात यावा आणि हा पुतळा कोणी हलवला याची सखोल चौकशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (वाहतूक संघटना )अजितदादा पवार गट या संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष अहमद सय्यद, पुणे शहर अध्यक्ष अमोलसिंग ठाकूर, महा. प्रदेश सचिव अब्दुल अजीज खान, महा. प्रदेश सदस्य अजरोद्दीन शेख, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मुनीर खान, पुणे जिल्हा महासचिव सुरज डिकाव, यांचे प्रयत्न परत त्याच चौकात पुण्याची ओळख म्हणून असणाऱ्या येरावड्याच्या प्रवेशद्वारावर मुख्य पर्णकुट्टी चौकातील ऐतिहासिक शेतकरी (माळीण )दाम्पत्याचा पुतळा बसवण्यात यावा या करिता प्रयत्न करत आहेत.

167
8167 views