logo

महाराष्ट्र मराठी सामाजिक संघ व नारी शक्ती महिला मंडळ आयोजित महिला दिना निमित्त अंधेरी येथे कर्तुत्व वान महिलांचा सन्मान सोहळा पार पडला

महाराष्ट्र मराठी सामाजिक संघ व शक्ती नारी महिला मंडळ आयोजित महिला दिना निमित्त अंधेरी येथे कर्तृत्वान महिलांचा सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
के ई एम रुग्णालयाच्या मुख्य मेट्रन डाँ प्रतिमा नाईक, समाजसेविका शहनाज खान, अँड मंगला हिरे, गायिका सुरेखा गडांकुश यांना नारी शक्ती चां प्रशस्ती पत्र व ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आयोजक महिला मंडळाच्या अध्यक्षा दुर्गावती सहानी व महाराष्ट्र मराठी सामाजिक संघाचे संस्थापक अध्यक्ष दिपक काळींगण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मराठी सामाजिक संघाचे सचिव माननीय संदीप जी पाटील प्रमुख वक्ते व प्रमुख अतिथी उपस्थित होते.

8
64 views