logo

जगतील महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम

वाशिम/ मिलिंद खडसे

विधवा व परीत्कत्या महीलाना दिले अध्यक्ष प्रमुख पाहुण्याचे स्थान
उमरा शम‌.सामाजीक सांस्कृतिक क्षेञात उल्लेखनीय कार्य करणारी‌ स्वयंसेवी संस्था महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण कला क्रीड़ा व‌ अरोग्य बहुउद्देशीय संस्था उमरा शम‌. ता‌. जि
वाशिम व प्रेरणा अल्पसंख्यक महिला बाल युवक कल्याण सांस्कृतिक कला बहुउद्देशीय संस्था पांघरी धनकुटे यांच्या संयुक्त विधमाने
जागतीक महीला दिना निमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.छाया भगत (आशासेवीका) प्रमुख उपस्थिति श्रीमती मंगलाबाई श्रुंगारे सौ.कामीनाबाई श्रुंगारे जेष्ठ कलावंत सौ. रेखा खडसे यांच्या हस्ते राजमाता जीजाउ सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतीमेच पुजन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये ‌छाया भगत, शाहीर संतोष खडसे यांनी उपस्थित महीला कीशोरवयीन मुलीना व्यसनमुक्ती,मासीक पाळी व्यवस्थापन त्या दरम्यान समाजामध्ये बाळगल्या जाणारी अंधश्रद्धा त्यापासुन होणार्या आजारा‌ विषयी मार्गदर्शन केले आपण तंबाखु गुटखा व्यसनाची सवय लावुन आणी आपण त्या व्यसनाचे गुलाम बनतो व्यसन सुटत नाही सुटते मनावर ताबा‌ आसला तर त्यापासुन आपली मुक्ति करुण घेउ शकता कारण जिवण अनमोल आहे आपण जिवण कस जगायच हे आपल्या हाता मध्ये आहे
नंतर उपस्थित कीशोरवयीन मुलीना व महीलाना सॅन्यटरी पॅड वाटप करण्यात आले, गरीब मुलीना स्कुल बॅग वाटप, वाशिम शहरामध्ये ऑटोरीक्षा चालवुन आपल्या मुला मुलीच शिक्षण घर चालविणारी पहीली ऑटो रीक्षा चालक स्वाभीमाने जीवण जगणारी महीला वंदना खील्लारे यांचा मानाचा फेटा बांधुन सन्नमान करण्यात आला या कार्यक्रमाला कीशोरवयीन मुली राणी रनबावळे, संध्या रनबावळे,गायञी गायकवाड, मयुरी श्रुंगारे, सलोनी श्रुंगारे, वर्षा खडसे,भारती भगत, करुणा खडसे, सविता श्रुंगारे,निकीता श्रुंगारे,अक्षरा रनबावळे,मुक्ता श्रुंगारे सुजाता खडसे उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सुञ संचालन आभार प्रदर्शन संस्था अध्यक्ष शाहीर संतोष खडसे यांनी केले आशित खडसे सुजीत खडसे प्रज्वल खडसे यांनी परीश्रम घेतले

3
57 views