logo

स्वराज्य संकल्पना शहाजीराजे भोसले जयंती 431 साजरी करण्यात आली वेरूळ येथे

मा.ना. श्री.रावसाहेब दानवे पाटील उद्घाटक अध्यक्ष संजय शिरसाठजी प्रमुख उपस्थिती मुधोजी राजे भोसले
प्रमुख उपस्थिती मा श्री शिवाजी राजे जाधव तसेच मा.श्री सुरेश चव्हाणके रकत अभिनेत्री अलका कुबल सोनाली कुलकर्णी विलास भाऊ पांगर रवींद्र बनसोडे पाटील विजय काकडे पाटील उद्धव राजे काळे किशोर श्री गणेश वीर शुभम पवार यांच्या उपस्थितीने उत्सव पार पाडला तसेच भव्य नागरिकांनी उत्साह साजरा केला तसेच राजे ची रागोळी नी चित्र आपल्या हाताने कडले तेचे

103
2772 views