logo

पारगे नगर, केर हॉस्पिटल समोर, अर रहमान हॉटेल,कोंढवा खुर्द, पुणे -411048, पान टपरीवर दिवसा ढवळ्या चोरी.

सामान्य नागरिकांस कळवण्यात येत आहे, अशा प्रकारे दिवसा 3:15 सोमवार 17/03/2024 रोजी पान टपरी वर चोरी झाली आहे.आप आपली जबाबदारीने होशियार राहावे. अन्यथा आपण ही अशा चोरांचे बळी पडू शकतो. होशियार.......

38
1730 views