अमृत अंतोदय स्वामी विवेकानंद संस्थांच्या माध्यमातून अनोखी पहल
नागपूर मध्ये अमृत अंतोदय स्वामी विवेकानंद संस्था मध्ये एक अनोखी पहल ची सुरुवात करण्यात आली संसार चे अध्यक्ष श्री राहुल जी महाजन यांनी नागपुर मधल्या पोलीस विभाग मधल्या अधिकारी आणि कोरोना वॉरियर आणि जे लोक ग्राउंड लेव्हलवर सामाजिक कार्य करते जे कोणी देश हित साठी काम करतात त्यांचा सत्कार करण्याचा ठरवलं आणि स्वामी विवेकानंद ची फोटो आणि श्रीफळ , शॅल देऊन विशेष रूपआणि स्वागत करून अनोखी पहल ची सुरुवात करण्यात आली आज बिपिन जी गिरडे यांचा सत्कार करण्यात आला यांनी कोरोना काळात लोकांना एम्युलन्स नाही भेटत होती त्या काळात यांनी एम्युलन्स डोनेट करून लोकांची सेवा दिली होती आणि असे खूप काही सामाजिक सेवक आहेत ते सेवा करत राहते असं खूप काही लोक आहेत त्यांचा सत्कार अमृत अंतोदय स्वामी विवेकानंद संस्थाचे अध्यक्ष राहुल जी महाजन यांनी करण्याचा ठरवला आहे