logo

संस्कार प्रतिष्ठाण, लातूर द्वारा संचलित संस्कार मॉडेल स्कूल, शिरूर ताजबंद या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजन.

प्रिय पालक

आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, संस्कार प्रतिष्ठाण, लातूर द्वारा संचलित *संस्कार मॉडेल स्कूल, शिरूर ताजबंद* या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन (Annual Gathering) दिनांक 16 मार्च 2025 वार रविवार रोजी दुपारी ठीक 03.00 वाजता *अंजली मंगल कार्यालय शिरूर ताजबंद* येथे संपन्न होणार आहे.

तरी आपण सर्वांनी आपल्या पाल्याच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सदर कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.

आपला
दत्ता घारगे
संचालक
संस्कार मॉडेल स्कूल,
शिरूर ताजबंद.
धन्यवाद.

34
1627 views