logo

श्री समर्थ सद्गुरू सुखानाथ बाबा वर्डी 14 मार्च रोजी महा भंडारा

वर्डी येथे श्री समर्थ सुखनाथ बाबांचा भंडारा धूलिवंदनाच्या दिवशी होणार साजरा १९० क्विंटल गहू, १५ क्विंटल तूरडाळ व ४ ट्रॅक्टर वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद

12
1485 views