logo

सांगली मधे दुय्यम निबंधकावर विनायभांगाचा गुन्हा दाख़ल

 सांगली। जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एका दुय्यम निबंधकावर विनयभंग चा गुन्हा दाखल संजयनगर पोलिस ठाण्यात एका महिलेनी केली तक्रार संशयित याने गाडीमधुन केला महिलेचा पाठलाग व फोन करून अश्लील बोलून मनाला लज्जा वाटेल असे बोलने करून केला विनयभंग*


126
14685 views