logo

पाण्यासाठी वनवन भटकणाऱ्या स्त्रिया समाजातील या ही घटकांचा विचार झाला पाहिजे

नीलकमल या कंपनीने भारतातील भारतातील शहराचा व खेडेगावाचा केलेल्या सर्वेनुसार  खेडेगावातील 70 टक्के स्त्रिया  या दिवसातिल बराच वेळ पाणी भरण्यासाठी व्यस्त असतात व ते पाणी सरासरी दोन किलोमीटर वरून डोक्यावरून आणतात यावर उपाय म्हणून नीलकमल या कंपनीने काही देशातील आपल्या प्रोडक्ट चा उपयोग कोणत्या कारणासाठी योग्य होईल याचा सर्व्हे केल्यानंतर निलकमल कंपनीने ढकलगाडी सदृश्य एक ड्रम तयार केला आहे त्या ड्रमा ला लोखंडी आकडा लावायचा व जमिनीवर ठेवून त्याच्यामध्ये 45 लिटर पाणी मावेल एवढी क्षमता ठेवून तो ड्रम ढकलगाडी प्रमाणे ढकलत न्यायची व्यवस्था त्यामध्ये केली असून त्याच्या सर्व पद्धतीच्या  टेस्ट केले आहेत.

तसेच कंपनीच्या  CSR मधुन कोणाला असे ड्रम डोनेट करायचे असतील तर सबसिडी मध्ये देता येतील अशी माहिती खालील दिलेल्या लिंक वरून करता येते त्याचा उपयोग कोणत्यातरी गरीब गरजू गरीब महिलेच्या महिलेला उपयोग होईल व आपली एक छोटीशी मदत त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलवू शकेल अशी आहे तरी खालील लिंक वरून आपल्याला कोणती मदत करता येईल याची माहिती भरणे

129
14679 views
  
20 shares