वरुड में बँक खाजगीकरण का किय गया विरोध
वरुड। गेल्या काही दिवसापासुन कोरोना चा प्रादुर्भाव चालू आहे. आणि या कोरोना काळात ज्या वेळेस रेल्वेसुद्धा बंद होती त्या काळात बँक कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात टाकून आपल्याला नियमित सेवा पुरवली खाजगी बँकेचा मुख्य उद्देश लाभ कमविणे राहिल, आणि सरकारी बँकेचा उद्देश सर्वसामान्य लोकांना मदत करण्याचा असतो आंदोलन करून बॅक पडणे हा कर्मचाऱ्याचा उद्देश नसून आम्ही जन सामान्यांच्या हितासाठी हे पाऊल उचलले आहे। खाजगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचारी आंदोलन करीत आहे आम्ही सर्व बँक कर्मचारी सर्वसामान्य जनतेला आवाहन करतो की खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांची आंदोलनात सहभाग घेऊन खाजगीकरणाच्या सक्रिय सहभाग घ्यावा आज वरुड शहरांमध्ये अनेक बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या खाजगीकरणाच्या करणारा विरोध केलेला आहे
आजच्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी स्टेट बॅक,आय ओ सी बॅंक,बॅंक आॅफ इंडिया,युनियन बॅंक,सेन्ट्रल बॅंक,बॅंक आॅफ महाराष्ट्र, बॅंक आॅफ बडोदा,कॅनरा बॅंकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भाग घेतला