logo

अखेर लातूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लातूरकरांचे भाग्यविधाते लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे मनःपूर्व

अखेर लातूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी
लातूरकरांचे भाग्यविधाते लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे मनःपूर्वक आभार...

गेल्या दशकभरापासून लातूरकरांच्या जिल्हा रुग्णालयाच्या मागणीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. जिल्ह्यातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनी अनेक वर्षे या मागणीसाठी लढा दिला. मात्र, केवळ ३ कोटी २७ लाख रुपयांच्या निधीअभावी हा प्रकल्प प्रलंबित राहिला होता.

लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या विषयाला प्राधान्य दिले आणि पहिल्याच बैठकीत लातूरकरांना जिल्हा रुग्णालय मंजुरीचा शब्द दिला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, काल झालेल्या पुरवणी मागणीत जिल्हा रुग्णालयासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

लातूरकरांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा मजबूत होण्याच्या दिशेने हा एक मोठा टप्पा आहे. नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे
भोसले यांचे आभार..

27
2132 views