आठ मार्च महिला दिनानिमित्त दत्त बाग उजनी वसाहत महिला डॉक्टर असोसिएशन त्यांच्या हस्तेरक्षारोपण करण्यात आले
काल जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नगरसेविका सौ तेजश्री विक्रमसिंह लाटे यांनी "दत्त बाग" उजनी वसाहत येथे श्रीपूर शहरातील महीला डॉक्टर्स असोसिएशन यांच्या हस्ते वृक्षारोपण,व महीलांनसाठी आरोग्य विषयी मार्गदर्शनाचे आयोजन केले होते यावेळी श्रीपूर शहरातील सर्व महिला डॉक्टर्स, नगराध्यक्षा सौ लक्ष्मी अशोक चव्हाण मॅडम, नगरसेविका सौ.जोस्ना (काकी) रावसाहेब सावंत पाटील, वीर पत्नी श्रीमती सुरेखा जाधव मॅडम,सौ.पिसाळ देशमुख ताई, सौ. सविता मारुती रेडे पाटील ताई ,सौ.सारिका नाईकनवरे मॅडम, डॉक्टर रूपाली पराडे पाटील डॉक्टर छाया दगडे अंगणवाडी सेविका व परीसरातील महीला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या