धरणगाव ता.धरणगाव जि.जळगाव महाराष्ट्र अवैध फलकांवर नगरपालिकेची कारवाई
धरणगाव नगरपालिकेने शहरातील अवैध फलक हटवण्याची मोहीम हाती घेतली असून, आज ८ मार्च रोजी सकाळी १० वाजता पथकाने विविध ठिकाणी लावलेले अवैध फलक हटवून नगरपालिकेत जमा केले आहे. प्रशासनाने परवानाधारक फलकांवर क्यूआर कोड लावण्याचे आदेश दिले असून परवानगी शिवाय फलक लावणाऱ्यांवर विरोधात कायदेशीर करण्यात येईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पहा वृत्तांत...