logo

जागतिक महिला दिनानिमित्त शहरातून निघाली भव्य रॅली

जळगाव- प्रवीण पाटील । जागतिक महिला दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन जळगाव व स्त्री रोग तज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज महिला डॉक्टरांनी आयएमए सभागृह पासून स्टेडियम पर्यंत पायी रॅली काढली. पहा वृत्तांत

16
1131 views