logo

जल जीवन मिशन योजनेचे कामे न करताच इंजिनीयर व गुत्तेदार संगनमताने उचलले पैसे

देवी नगर ग्रामपंचायत अंतर्गत सात तांडे येतात पण 2022 पासून जल जीवन चे कामे चालू आहेत पण तीन वर्षे झाले तरी कामे झालेली नाहीत ग्रामपंचायत सरपंच यांनी वारंवार लेखी तक्रार जिल्हा परिषद परभणी दाखल केली तरी पण गुत्तेदार इंजिनिअर संबंधित अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही आज उन्हाळा सुरू झाला आहे पाण्याची बिकट परिस्थिती झालेली आहे तरी गुत्तेदार इंजिनिअर यांना संगनमताने पैसे उचलून घेतले आहे तरी पाणी पुरवठा करुन द्यावी अशी विनंती वारंवार करत असुन तरी पण कोणतेच कामे होत नाहीत गुत्तेदार यांचा परवाना रद्द करण्यात येऊन कठोर कारवाई करावी व कामे जिल्हा परिषद परभणी यांनी दुसऱ्या ला देऊन पाणी पुरवठा चालू करून देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे

32
1098 views