*तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा साकोली विधानसभा क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावात आरोग्य शिबिरचे आयोजन करण्यात आले आहे,त्या प्रसंगी आरोग्य शिबिर चे उद्घाटन श्री पंकज गोपाळराव तंतरपाळे यांच्या हस्ते करण्यात आले*
*आज दिनांक 21 फेब्रुवारी रोजी भंडारा जिल्हा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी मुख्य निवासी अधिकारी श्री विजय सूर्यवंशी साहेब यांची समक्ष भेट घेऊन संपूर्ण भंडारा जिल्हा 7 तालुक्यामध्ये आरोग्याची खूप मोठी समस्या आहे रुग्णांस सोबत होत असलेल्या गैरव्यतांना बद्दल,वेळेवर उपचार मिळत नाही यासंदर्भात तक्रार व निवेदन देण्यात आले येत्या काळात जर योग्य रीतीने रुग्णांवर उपचार झाला नाही तर मोठ्या प्रमाणात जन आंदोलन भंडारा रुग्णालयासमोर करणार असंच ठणकावून सांगितलं,आणि संपूर्ण हॉस्पिटलची पाहणी करून रुग्णांसोबत चर्चा केली,यानंतर निवेदन नाही तर हजारो संख्येने नागरिकांचा मोर्चा घेऊन भंडारा ग्रामीण रुग्णालयात येईल असे सांगितले सदैव आपल्या सोबत पंकज गोपाळराव तंतरपाळे