logo

नाशिक विभागीय महसूल आयुक्त कार्यालय नाशिक रोड महाराष्ट्र येथे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी एक धरणे दिवसीय धरणे आंदोलन





नासिक महाराष्ट्र ए आय एम ए समाचार दिनांक 5 मार्च 2025 बुधवार रोजी *सकाळी 10 ते सायंकाळी 6.00* वाजेपर्यंत चलो नाशिक रोड नाशिक विभागीय महसूल आयुक्त कार्यालय समोर बुद्धगया महाबोधी महाविहार (बिहार) मुक्ती आंदोलन एक दिवसीय धरणे आंदोलनासाठी सफेद वस्त्र परिधान करून सर्व कुटुंबांनी नातेवाईक मंडळींनी मित्रपरिवार यांनी बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे यासाठी आंदोलनाला आवर्जून उपस्थित राहावे ही बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती नाशिक जिल्हाच्या वतीने विनंती करण्यात आलेली आहे अशी माहिती मुख्य प्रचार अरुण शेजवळ शशिकांत भालेराव यांनी दिली

39
4252 views