logo

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतला सैलानी यात्रे संदर्भात आढावा.

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतला सैलानी यात्रेचा आढावा

रायपूर:
सर्वधर्मियांचे
श्रध्दास्थान असलेल्या सैलानीबाबा यांचा यात्रा महोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांनी ३ मार्च रोजी सैलानी दर्गाह येथे भेट देऊन यात्रेनिमित्त आवश्यक असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. सैलानी यात्रा ही बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख यात्रा असून दरवर्षी या यात्रेसाठी राज्यच

नव्हेतर राज्याबाहेरूनही हजारो श्रध्दाळू या यात्रेत हजेरी लावतात. यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, श्रध्दाळूना कोणत्याही असुविधेचा सामना करावा लागू नये म्हणून जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. त्याअनुषंगाने पोलीस अधिक्षक पानसरे यांनी यात्रेचा सुरक्षेविषयक आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना काही महत्वाच्या सूचनाही दिल्या आहे

108
4815 views