logo

7वे मुक्ता साळवे साहित्य व सांस्कृतिक संमेलन सातारा येथे संपन्न झाले..

सविस्तर बातमी -
दि. 2 मार्च रोजी सातारा येथे, मुक्ता साळवे यांचे 7 वे साहित्य व कला संस्कृतीक संमेलन मोठया दिमाखात संपन्न झाले. राज्यातील विविध विषयाचे साहित्येक आपले साहित्य घेऊन आले होते. लेखणी चा ठेवा साठवून ठेवण्या पेक्षा समाजाच्या उपयोगी यावा हेच उद्धिस्ट घेऊन हे साहित्येक सातारा येथे जमले होते.
अवनी च्या कर्त्यांधरत्या सौ. अनुराधा भोसले यांनी या कार्यक्रम चे अध्यक्ष पद भूषविले. कवि यांनी त्यांच्या कविता सादर केल्या, लहान मुलींनी मुक्ता साळवे, सावित्रीबाई फुले सादर केली, पुण्यातील श्री. कुमार यांनी ज्योतीबा फुले हे एकपत्री सादर करून जुन्या काळाची आठवण करून दिली. मान्यवराची भाषणे हि या संमेलणाची खरी जमेची बाजू ठरली
बातमीदार -
काळुराम राजगुरू, पुणे
Mo. 9604525101

1
3638 views