logo

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 2023/2024 ची नाबार्ड ची वार्षिक तपासणी

*दि.03.03.2025 पासून ते दि. 19.03.2025 पर्यंत या कालावधीत आपल्या धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक वर्ष 2023-24 ची नाबार्ड बँक वार्षिक तपासणी करण्यासाठी नाबार्ड बँकेचे डी.डी.एम. माननीय श्री अमोल लोहकारे साहेब व रिजनल ऑफिसर श्री व्ही. एस. साबळे साहेब यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार आपल्या बँकेचे अध्यक्ष माननीय बाबासाहेब श्री राजवर्धनजी कदमबांडे साहेब यांनी केले. तसेंच आपल्या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री धिरज चौधरी साहेब व सरव्यवस्थापक श्री अनिल सिसोदे रावसाहेब यांनी नाबार्ड बँकेचे धुळे DDM श्री रांजनकर साहेबांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत केले.*

127
3682 views