logo

नांदुर घाट येथील दहावी बोर्डाचे परीक्षा केंद्र हे परीक्षा केंद्र आहे की धर्मशाळा.

नांदुर घाट दहावी बोर्डाचे परीक्षा केंद्र हे परीक्षा केंद्र आहे की धर्मशाळा .केज तालुक्यातील नांदुर घाट येथील इयत्ता दहावीच्या परीक्षा केंद्रामधे खुलेआम कॉपी चालत असुण विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. कॉपी पुरवताना इतर लोकांसह कर्मचारी देखील सहभागी असल्याचे दिसून येते.

0
385 views