भारतीय महाविद्यालयअमरावती,
राष्ट्रीय सेवा योजना द्वारा आयोजित
निवासी श्रमसंस्कार शिबिर ,दत्ता ग्राम: हिंगलाजापूर ता.नांदगाव खंडेश्वर. जिल्हा अमरावती
आज दिनांक 1 मार्च 2025
भारतीय महाविद्यालयअमरावती,
राष्ट्रीय सेवा योजना द्वारा आयोजित
निवासी श्रमसंस्कार शिबिर ,दत्ता ग्राम: हिंगलाजापूर ता.नांदगाव खंडेश्वर. जिल्हा अमरावती
येथे जोडीदाराची विवेकी निवड हे सत्र संपन्न झाले, यावेळी पंचसूत्री, मी कसा मी कशी, जोडीदार निवडीच्या पद्धती घेऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.
आजच्या संवाद शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद गायत्री आडे तसेच मृणाल लहू रत्न (हितचिंतक) सभासद हिने लॅपटॉप वर पीपीटी प्रेझेंटेशन दाखवण्यास मोठी मदत केली..
यावेळी शिबिराचे डॉ. प्रा. सुमेध वरघट (कार्यक्रमात अधिकारी) तसेच डॉ प्रा वैशाली बिजवे (कार्यक्रमाधिकारी) व 50 च्या जवळपास विद्यार्थी उपस्थित होते..