logo

बीड वडवणी शहरात होत असलेल्या ऐतिहासिक शिवजयंतीला प्रचंड गर्दी

आज दिनांक 28 फेब्रवारी रोजी 2025 ठरल्याप्रमाणे वडवणी शहरात ठरल्प्रायाप्रमाणे प्रारंभ झाला आहे,
काही क्षणातच शिवजयंतीशी प्रचंड गर्दी देखील पाहावयास मिळत आहे,
प्रेक्षकांचे मन देखील वेगवेगळ्या पारंपरिक शिवकालीन खेळाने व देखाव्याने मन वेधले आहे, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ऊत्सहा आणि आनंद दिसत आहे

0
1153 views