ऋतुजाच्या अभिमानास्पद कामगिरीचा गौरव.
भारतीय वंशाची ऋतुजा घाडगे ही लंडन येथील ल्युओ बर्नेट या कंपनीत गली दोन वर्ष कार्यरत आहे.२०२३आणि २०२४ वर्षात अन्य सहकाऱ्यांसोबत कंपनीसाठी ८९५ रॅन्कीग मिळवून चॅम्पियन्स ब्रिफ एशियासाठी नंबर वन क्रिएटिव्ह रॅन्कीग मिळविण्यात यशस्वी झाली असल्याचे घोषित करण्यात आले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षांव होत आहे.