सलियाटोला येथे नाली दुरुस्तीचे भूमिपूजन
सरपंच यांच्या हस्ते संपन्न.
*सलियाटोला येथे नाली दुरुस्ती चे भूमिपूजन*
ग्रामपंचायत फुक्किमेटा अंतर्गत सलियातोला येथे 15 वा वित्तआयोग मधून बांधकाम होणार असून सदर नाली दुरुस्तीसाठी दसरू नेताम ते सरकारी विहरी पर्यंत होणार आहे. या कामाचे भूमपूजन सरपंच सुलोचना सरोते यांच्या हस्ते करण्यात आले या वेळेला चिंतामण गंगाभोईर उपसरपंच,सुरेखा बारसे सदस्य,राजकुमार नेतंम,योगराज मोतीयाकुवर सदस्य,सीताराम मडावी,हिरालाल नेताम,सुकरोबाई मडावी,दसरू नेताम, आनंद ताराम तसेच गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.