छत्रपती शिवाजीमहाराजांना मानाचा..मुजरा..!!
जय भवानी.!! जय जिजाऊ.!! जय शिवाजी! जय शंभूराजे..!!
छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे पराक्रम, त्याग आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची गाथा अमर आहे. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अन्यायाविरुद्ध उभे राहू, स्वाभिमानाने जगू आणि स्वराज्याची पताका अभिमानाने फडकवू..!!
शिवरायांचे स्वप्न आणि शंभूराजेंची निष्ठा हीच आपली प्रेरणा..!!
सर्वांना शिवजयंतीच्या रणशूर शुभेच्छा! जय जिजाऊ..!!
जय शिवाजी..!!
जय शंभूराजे..!!