अंबड तालुक्यातील रोहिलागड येथे शिवजयंती ची जय्यत तयारी पूर्ण
तालुक्यातील रोहिलागड येथील तरुण वर्गात शिवजयंती निमित्त उत्साह पाहायला मिळत असून गावात जय्यत अशी तयारी तरुण वर्गाकडून बघायला मिळत आहे , तसेच जयंती निमित्ताने सर्व शिवभक्तांच्या सहकार्याने गावात महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे , तसेच शिवजयंती निमित्त करण्यात आलेल्या पूर्ण तयारी च्या कामाचे नियोजन जय शिवसंग्राम चे जिल्हाध्यक्ष श्री नारायण टकले पाटील, दीपक टकले, नारायण टकले,भगवान टकले,शिवाजी टकले,विष्णू टकले आदी शिवभक्तांकडून करण्यात येत आहे.