शेलुद ते लेहा महामार्ग सिमेंट रोड ची अशी खराब झाली दुर्दशा
प्रतिनिधि.शेलुद .अमीर शाह---दि.18/2/2025 भोकरदंन तालुक्यातील शेलुद पिंपळगाव रेणुकाई महामार्गा वर येणारे गावं शेलुद ते लेहा पर्यंत नवीन सिमेंट रोड काम तिनं ते च्यार वर्षा पुर्वी झाले होते सिमेंट रोड चे काम चालू असताना प्रशासनाने त्यांच्या वर बरोबर लक्ष दिले नाही म्हणून रोड कामं मध्ये सिमेंट कमीप्रमाणात वापरल्या मुळे अता सध्या रोडा मध्ये खड्डे चिरा तडे पडल्याने दुचाकी वाहन चालक प्रवाशांना फारच त्रास होत आहे रोडा मध्ये खड्डे चिरा तडे पडल्या मुऴे वाहन चालका ची दुर्घटना जिवहानी होवू शकते यांच्यावर प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे व ज्या ठिकाणी रोडांचे कामे चालू असतील तेथे लक्ष देणे गरजेचे आहे जेणेकरुन रोडांची अशी दुर्दशा होणार नाही हि विनंती सर्व वाहन चालक करीत आहे -जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत