logo

20 ते 27 फेब्रुवारी पर्यँत मौजे पळशी येथे संगीतमय श्रीमद भागवत कथा.

किनवट - दरवर्षी प्रमाणे पळशी येथे दुर्गा महीला मंडळ व समस्त गावकरी मंडळाच्या वतीने मौजे पळशी ता.किनवट येथे दिनांक 20 फेब्रुवारी पासुन प.पु.आचार्य बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या अमृत वाणीतुन संगीतमय श्रीमद देवी भागवत कथा आयोजित करण्यात आले, दररोज दुपारी 1 ते 4 वाजे पर्यंत चालणार असुन 27 फेब्रुवारी रोजी सांगता होणार आहे तेंव्हा या कथेचा लाभ परिसरातील भावी भक्तानी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक दुर्गा महिला मंडळ व समस्त गावकरी मंडळा तर्फे करण्यात आले.

90
7830 views