logo

महाराष्ट्र मध्ये अनुसूचित जाती च्या विद्यार्त्यांसाठी तयार केलेल्या बार्टी व आर्टी उच्च शिक्षण संस्थे मध्ये भेदभाव...

सविस्तर बातमी पत्र.
महाराष्ट्रा त मागासवर्गीय विध्यार्थी i
IPS, UPS, परीक्षा देऊन राज्य शेवा करण्यासाठी बार्टी हि संस्था निर्मित केली गेली, या संस्थेचे अध्यक्ष सचिन वारे हे मातंग समाजाच्या असून ते समाजाच्या मुलांनावर अन्याय करत आहे. मातंग समाजाच्या मुलांनाही बार्टी व आर्टी च्या सवलती मिळायला पाहिजे पण त्या या मुलांना न देता इतर समाजातील विध्यार्थी ना दिल्या जात आहे. सचिन वारे व इंदिरा अस्वार हे मातंग असून हि दुजाभाव करत आहे असे निदर्शनास आले आहे. आर्टी ची स्थापना होऊन बरेच दिवस झाले, अध्यक्ष निवड होणे बाकी आहे. आर्टी चे जर सचिन वारे अध्यक्ष झाले तर मातंग मुलांनवर अन्याय होणार आहे. म्हणून सचिन वारे हे अध्यक्ष होऊ नये म्हणून मातंग समाजात लवकरच उठाव होणार असून मातंग समाजात सचिन वारे व इंदिरा अस्वार यांच्या बाबत नाराजी आहे.
बातमीदार -
काळुराम राजगुरू, पुणे
9604525101

3
3305 views