logo

वर्धा :- ट्रकची दुकानाला धडक देत घेतला पेट....

वर्धा :- नागपूर येथून खाद्धापदार्थ घेऊन निघालेला ट्रक क्र. MH 40- CT4226,वर्धा शहराबाहेरून जाणाऱ्या महामार्गांवर अचानक अनियत्रित होऊन ट्रक रस्ता सोडून दुकानाच्या कुंपण भिंतीवर धडकला, यातच ट्रकणे पेट घेतला,ही घटना रविवार रात्री 6:30ला नागठाणा चौकात घडली.

6
901 views