समृद्धी विठ्ठल लोहकरे शासकीय चित्रकला (Intermediate) परीक्षेची ए ग्रेड
समृद्धी विठ्ठल लोहकरे शासकीय चित्रकला (Intermediate) परीक्षेची ए ग्रेड
प्रेस नोट दि १६ फेब्रुवारी २०२४
शासकीय चित्रकला (Intermediate) परीक्षेची ए ग्रेड मिळाल्याबद्दल समृद्धी विठ्ठल लोहकरे हिला दि रयत सेवा को-ऑपरेटिव बँक सातारा शाखा नाशिक कडून सन्मानचिन्ह व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला, भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.