दहशत अंधश्रद्धेची.....
*एरवी १० रु.ची नोट कुठे पडलेली दिसली तर... उचलण्यासाठी धडपटणारे शिक्षित लोकच... लिंबू हळद पहातच ५००/- रू.ची नोट उचलण्यास धजत नाहीत इतकी दहशत अंधश्रद्धेचे बीज पेरले आहेत.*