logo

एकदम खेड्या गावातील विध्यार्थी बनला महसूल साह्यक


Sarthi Maharashtracha

Mohan Kadam by Mohan Kadam February 11, 2025
0
SHARES

4 Total Views , 4 views today
WhatsApp Group
Join Now

Oplus_131072
एकदम ग्रामीण भागातुन MPSC ची तयारी करत असलेला विध्यार्थी बालाजी ज्ञानोबा कदम, याला अनेक गोष्टींनसाठी संघर्ष करावा लागला हा विध्यार्थी गरिबी कुटुंबातुन व अल्प भूधारक शेतकर्यांच्या घरी जन्म घेतलेला असुन पण आपल्या परिस्थितीवर मात करत आपल्या आई-वडीलांच्याकष्टाची जाणीव ठेवत स्वतःचे व आई- वडलांचे आज खर्या अर्थाने ,त्यांने स्वप्न पूर्ण केले ,त्यांने स्वतःच्या नावा बरोबरचं गावाचे नाव देखील पंचक्रोशीत कमावले आहे, असे जिद्दी विध्यार्थी जवळपास असले की ,बाकी विध्यार्थ्यांना देखील प्रेरणा प्रेरणामिळते,

पिंपळटक्का गावातील बालाजी ज्ञानोबा कदम यांची MPSC मधुन मंञालय महसुल सहाय्यक व कर सहाय्यक पदी निवड झाल्या बदल, त्यांचे खुप – खुप अभिनंदन व पुढील भावी वाटचालीस,खूप – खूप शुभेच्छा……भविष्यात पिंपळटक्का गावचे नाव एका वेगळ्या उंचीवर नेण्यास आपलं अमुले योगदान असेल,अशी आशा अपेक्षा…..💐💐💐💐

Previous Post
न्यू साई राजे क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळ, भद्रावती आयोजित भव्य खुले कबड्डी सामने
Next Post
मानवत येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचे NMMS परीक्षेत घवघवीत यश
Mohan Kadam
Mohan Kadam
एकमेकांना हात द्यायचा असतो दाखवायचा नसतो


Discussion about this post

TrendingCommentsLatest
श्रीक्षेत्र येलवाडी गावठान लगत इंद्रायणी आणि सुदा नदीच्या कडेला बिबट्याचा वावर..नागरिकांन मध्ये भितीचे वातावरण..
गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.
गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.
फाळकेवाडी गावाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा, शेतकरी पुत्रांची मोठी भरारी
फाळकेवाडी गावाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा, शेतकरी पुत्रांची मोठी भरारी
त्या दोषी वन अधिकाऱ्यांवर बडतर्फेसह फौजदारी गुन्हे दाखल करा रवि राठोड मनसे जिल्हाध्यक्षांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी..
Recent News
मानवत येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचे NMMS परीक्षेत घवघवीत यश
मानवत येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचे NMMS परीक्षेत घवघवीत यश
0
एकदम खेड्या गावातील विध्यार्थी बनला महसूल साह्यक
0
न्यू साई राजे क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळ, भद्रावती आयोजित भव्य खुले कबड्डी सामने
0
पाथरी शहरातील सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी आत्ताच उपाययोजना करून ठेवा
पाथरी शहरातील सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी आत्ताच उपाययोजना करून ठेवा
0

Sarthi Maharashtracha
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

About Us Disclaimer Privacy Policy Join Reporter
© 2024 sarthimaharashtracha.com

Search...

अर्थकारण
आरोग्य
क्राईम
खेळ
ताज्या घडामोडी
देश विदेश
धार्मिक सांस्कृतिक
निवडणूक
मनोरंजन
महाराष्ट्र
यश निवड अभिनंदन
लेख
शिक्षण
शेतीवाडी
संघटन
सरकारी योजना
© 2024 sarthimaharashtracha.com


Skip to toolbar
Sarthi Maharashtracha
New
Edit Post
Howdy, Mohan Kadam

0
60 views