logo

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील पनवेल एग्झिट सहा महिने बंद राहणार

रामदास ढोरमले
नवी मुंबई, महाराष्ट्र
नवी मुंबई
महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास
महामंडळाकडून कळंबोली जंक्शनची
सुधारणा करण्यात येणार आहे. या
कामामुळे कळंबोली सर्कल येथे
वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी
यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्वुतगती
मार्गावरील मुंबई वाहिनीवरील पनवेल
एग्झिट मंगळ्वार, ११ फेब्रवारीपासून
पुढील सहा महिने बंद ठेवण्यात येणार
आहे. कळंबोली सर्कल येथे नव्याने
उड्लाणपूल व भुयारी मागगाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या दरम्यान
वाहतूककोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन, नवी मुंबई वाहतूक विभागाने मुंबई-पुणे द्वतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवर 'किमी १.२०० पनवेल एग्झिट' हा मार्ग मंगळवार, ११फेब्रुवारीपासून पुढील सहा महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबतची अधिसूचना नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी जाहीर केली.पनवेल एगजिट येथून
त्यानुसार कळंबोली सर्कलवरून पनवेल, मुंब्रा तसेच जेएनपीटीकडे जाणाच्या सर्व प्रकारच्या (हलकी व जड-अवजड वाहने) वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा
विकास महामंडळातर्फे कळंबोली
जंक्शनच्या सूधारणा करण्याचे काम
कळंबोली जंक्शानच्या
सुधारणा कामासाठी निर्णय
पूर्ण होईपर्यंत ही वाहतूक अधिसूचना
लागू राहणार आहे. नागरिकांनी या
कालावधीत वाहतुकीसाठी पर्यायी
मार्गाचा वापर करावा, असे आवाहन
नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलिस
उपायुक्त तिरुपती काकडे यांनी केले.,
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग मुंबई-पुणे दृतगती महामार्गा वरून
पनवेल, गोवा, जेएनपीटीकडे जाणाच्या सर्व प्रकारच्या वाहनांना कोनफाटा (किमी ९.६००) येथे डावीकडे वळण घेऊन एनएच ४८ मार्गावरून पळस्पे सर्कल येथून इच्छितस्थळी जाता येणार आहे. तसेच मुंबई-पुणे दुतगती
महामार्गावरून (पनेवल एग्झिट )
येथून तळोजा शिळफाट्याकड़े
कल्याणजाणाच्या सर्वे
प्रकारच्या वाहनांना सरळ पनवेल-शीव महामार्गावरून पुरुषार्थ पेट्रोलपंप उड्डाणं पुलाखालून उजवीकडे वळण घेऊन रोडपाली येथून एनएच ४८महामार्गावरून इच्छितस्थळी जाता येणार आहे.

0
273 views