logo

*उद्घाटन सोहळा* *खा.रविंद्र वसंतराव चव्हाण* यांच्या उपस्थितीत -------------------------


आज भोकर येथील विस्तारित न्यायालयीन इमारतीचा उद्घाटन सोहळा न्यायमूर्ती श्री. नितीन भ. सूर्यवंशी (उच्च न्यायालय मुंबई) यांच्या हस्ते पार पडला याप्रसंगी विशेष निमंत्रित *मा.मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब व नांदेड जिल्ह्याचे खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण साहेब* न्यायमूर्ती श्री. शैलेश प्र. ब्रम्हे (उच्च न्यायालय मुंबई) तसेच अध्यक्ष म्हणून श्रीमती सुरेखा कोसमकर (प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नांदेड) प्रमुख उपस्थित म्हणून युनूस मो. हनीफ खरादी (तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ भोकर) , श्री. संदीप भिमराव कुंभेकर ( अध्यक्ष , अधिवक्ता संघ भोकर उपस्थित होते
याप्रसंगी गोविंद बाबा गौड (तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी भोकर) तौसिफ इनामदार (शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी भोकर) जिल्हा भरातून आलेले सर्व वकील बांधव व भगिनी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

1
1185 views