कल्पना कडु यांना विदर्भाची हिरकणी पुरस्कार
अचलपूर पंचायत समिती अंतर्गत देवमाळी निवासी सौ. कल्पना विवेक कडू ह्या महालक्ष्मी पार्लर संचालिका असून जवळपास 20 वर्षांपासून या व्यवसाय करतात त्यांना स. नं. 2025 ला नीती आयोग प्रमाणित संथा द्वारा कलाजिवंन बहुउद्देशीय संस्था ढगा ता. वरुड जि.अमरावती यांनी आयोजित केलेला विदर्भाची हिरकणी या पुरस्कार सोहळा मध्ये एक उत्तम ब्युटीशिन व्यावसायिक म्हणून विदर्भाची हिरकणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना मिळालेल्या पुरस्कार बाबत सर्वत्र अभिनंदन चा शुभेच्छा चा जणू पाऊस पडतोय.