शेतकरी ओळखपत्र वेबसाईट का चालत नाही?
अनेक वेळा प्रयत्न केला तरी महाराष्ट्र एग्रिस्टेक वेबसाईट काम का करत नाही असा अनेक सुजान सुज्ञान शेतकरी सवाल करत आहेत.
मी देखील स्वतः एक शेतकरी असून मला सुद्धा तसाच अनुभव आला आहे. Farmer स्विच लिंक बंद आहे.
मजेची गोष्ट अशी की इतर राज्याच्या वेबसाईट मात्र व्यवस्थीत काम करत आहेत असा अनुभव येत आहे. सदर प्रश्न केव्हा सुटेल? का सुटणारच नाही? यावर योग्य ती कारवाई कोण सरकार करणार का?