logo

आशुका प्लस आशुका प्लस हे एक कौटुंबिक आरोग्य वर्धक पेय (Family Health Drink) आहे. आजकाल मार्केट मध्ये भरपूर न्युट्रीशन्स विकायला आले आहेत परंतू त्यांच्या किमती 3000 रु. पासून सुरू होतात.पण वालपर न्युट्रीशन्स लिमिटेड या कंपनीने एकदम स्वस्त, भरपूर पोषक तत्त्वांनी भरलेले आशुका प्लस सिरप तयार केले आहे.याची क्वांटीटी 450 एम.एल.असुन किंमत 700 रु. आहे.

आशुका प्लस
आशुका प्लस हे एक कौटुंबिक आरोग्य वर्धक पेय (Family Health Drink) आहे. आजकाल मार्केट मध्ये भरपूर न्युट्रीशन्स विकायला आले आहेत परंतू त्यांच्या किमती 3000 रु. पासून सुरू होतात.पण वालपर न्युट्रीशन्स लिमिटेड या कंपनीने एकदम स्वस्त, भरपूर पोषक तत्त्वांनी भरलेले आशुका प्लस सिरप तयार केले आहे.याची क्वांटीटी 450 एम.एल.असुन किंमत 700 रु. आहे.

यामध्ये आल, विदारिकंद, कुरकुमीन,यस्थीमधु, मुसली, अश्वगंधा, कपीकाचु, सुंठ, मोचारस निर्याज, शतावरी, हरितक्रांती, गोखरु, मुसली श्वेत, आमलाकी, घरितकुमारी, आल्युवेरा, गोजीबेरी, ब्लॅक बेरी, नोनी, अकालीबेरी, विलायती ईमली, नैसर्गिक गोड स्टेव्हीया, हे घटक आहेत. यामध्ये साखर टाकलेली नाही.
यामध्ये कॅलरीज भरपूर प्रमाणात आहेत, प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, फॅट 0.01 टक्के असुन कोलेस्टेरॉल काहीच नाही.
व्हिटॅमिन B1, C1, Niacinamide, Follic acid, मीनरल्स आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम आहेत.
आशुका प्लस मध्ये ॲंटीऑक्सिडंट, आणि रेजुव्हेनेटर घटक आहेत. शरिरात फ्रीरेडिकल ची संख्या वाढली म्हणजे शरीरातील पेशी मरण पावतात त्यामुळे अवयव कमजोर होत जातात आणि त्या मुळे वेग वेगळे रोग व्हायला सुरुवात होते. ज्या वेळी आपण अन्न खातो त्यावेळी फ्रीरेडिकल तयार होतात. परंतु ॲंटीऑक्सिडंट जर शरिरात गेले तर ते फ्रीरेडिकल चा नाश करते . त्यामुळे त्याचे ईनबॅलंस होत नाही. त्यामुळे आपल्या शरीरातील 11 संस्था काम करतात व आपण आजारी पडत नाही. रेजुरव्हेनेटर मुळे कायाकल्प होते. लवकर म्हातारपण येत नाही. हे शरिरात नवीन पेशी तयार करते, मरण पावलेल्या व निष्क्रिय पेशींना जिवंत करुन क्रियाशील बनविते. प्रत्येक व्यक्तीचे शरिरात कॅन्सर चे पेशी आहेत त्यांच्यामध्ये फ्रीरेडिकल ची संख्या वाढली म्हणजे कॅन्सर हा आजार होतो. परंतु हे टॉनिक कॅन्सर चे पेशींचा नाश करून मरण पावलेल्या चांगल्या पेशींना जिवंत करून त्यांना क्रियाशील करते. यामध्ये ॲंटिव्हायरल, ॲंटीऑक्सिडंट, ॲंटिबॅक्टेरियल, ॲंटिफंगस, ॲंटिकॅंन्सर तत्वे आहेत.
आशुका प्लस हे वेदना क्षमक चे काम करते. अंगावरील सुजन कमी करते. सांध्यांना मजबूत बनविते. ईन्शुलिन सिक्रेशन व्यवस्थित करते, हाय ब्लड प्रेशर ला कंट्रोल ठेवते. कोलेस्टेरॉल चे प्रमाण व्यवस्थित ठेवते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते. पाचनशक्ती वाढविते, श्वासोच्छ्वासासंबंधी तक्रारी दूर करते. शरिरातील विषारी पदार्थ, रोगजंतू बाहेर काढते. मानसिक तणाव व थकान कमी करते. मुत्रमार्गातील दोष दूर करते. रोगप्रतिकारक शक्ती वाढविते. रक्त शुध्द करते.
आशुका प्लस चे नियमित सेवन केल्यास शरिर फिट व स्फुर्तीले होते. स्मरमशक्ती व एकाग्रता वाढते. चामडी व केसांच्या समस्या दूर होतात. लैगिक क्षमता वाढविते. शरीराचे वजन नियंत्रणात ठेवते.
आशुका प्लस हे हेल्थ टॉनिक कुटुंबातील लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांनाही द्यायला पाहिजे. आजकाल आहार पौष्टिक राहीलेला नाही आपण खात असलेल्या अन्नातून भरपूर प्रमाणात युरिया, केमिकल, प्रेस्टीसाईज असे विषारी पदार्थ नकळत आपल्या शरीरात जातात.ते जर पुर्ण पणे बाहेर टाकल्या गेले नाहीत तर आपण आजारी पडतो.हे सिरप चर्मरोग ,सोरायसिस सारखे रोग होऊ देत नाही. यामध्ये ॲंटीकॅंन्सर तत्वे आहेत. हे पुर्ण परिवाराला निरोगी ठेऊ शकते.
याचे सेवनाने आपले शरिरातील पीएच कायम राहाते. आपले शरिर अल्कलाईन आहे ते जर ॲसिडिक झाले तर आपल्या ला वेग वेगळे आजार होतात हे सिरप त्याला ईनबॅलंस होऊ देत नाही. आयुर्वेदात म्हटले आहे "क्षारिय काया, स्वस्थ काया"आपली काया क्षारिय ठेवण्याचे कार्य हे सिरप करते.
निरोगी व्यक्तिंनी आयुष्य भर निरोगी राहण्यासाठी सकाळ संध्याकाळ १०-१० एम एल उपासि पोटी गरम पाण्यात चहा सारखे स्विप स्विप करीत प्यावे.रोगी व्यक्तींनी १५ ते २० एम एल पर्यंत घेतल्यास आराम पडेल.
या न्युट्रीशियन ची आवश्यकता असल्यास 9011952671 या नंबरवर संपर्क करा औषधी घरपोच फ्रि डीलेव्हरी मिळेल.

श्री गजानन आयुर्वेदिक एजन्सी
डोणगाव, मेहकर
9011952671

0
238 views