उपविभाग भामरागड अंतर्गत नेलगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशनची स्थापना
1000 सी–60 कमांडो, 25 बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने 24 तासात उभारले नवीन पोलीस स्टेशन