logo

पुणे शहरात वाढती ट्राफिक चे कारण अतिक्रमण विभाग, पुणे शहर, चे अधिकारी यांचा मोठा हात.

पुणे शहरातील सर्वत्र वाढत्या अतिक्रमण साठी पुणे शहर अतिक्रमण विभागच जबाबदार, वेळोवेळी कारवाई न केल्याने अतिक्रमण ठीक ठिकाणी वाढत गेले, आणि याची जबाबदारी अतिक्रमण विभागाची, पुणे शहरात अतिक्रमण वाढीसाठी अतिक्रमण विभागातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी व मुख्य अधिकारी जबाबदार, अतिक्रमण विभाग, पुणे शहर अधिकाऱ्यांची चौकशी करणे गरजेचे आहे.फक्त पुणे शहरातील अतिक्रमण आणि शॉप फेसिंग यावर रीतसर कारवाई केली तर शहरातील प्रत्येक रस्ता मोकळा होऊ शकतो, वाहतूक कोंडी होणारच नाही.

5
6799 views