logo

प्रयत्न सोशल फाउंडेशन यांचा तर्फे शालेय विद्यार्थ्यांना क्रिडा साहित्य व खाऊ चा वाटप करून ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला

प्रयत्न सोशल फाउंडेशन यांचा तर्फे शालेय विद्यार्थ्यांना क्रिडा साहित्य व खाऊ चा वाटप करून ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला
पुणे जिल्हा प्रतिनीधी उमेश पाटील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदकर वस्ती ओझर तालुका जुन्नर जिल्हा पुणे
प्रयत्न सोशल फाउंडेशन यांचा यांच्या माध्यमातून 26 जानेवारी या दिवशी शाळेच्या मुलांना प्रयत्न सोशल फाउंडेशन यांच्या तर्फे शालेय विद्यार्थ्यांना क्रिडा साहित्य व खाऊ चा वाटप करून ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला
त्यासाठी प्रयत्न सोशल फाउंडेशन पदाधिकारी उपस्थित होते
संयोजक
स्वप्नील डाळिंबकर
प्रतिक भोसले
विशाल कुदळे
राजेश गवळी
अमोल कुदळे
निलेश महाजन

1
187 views