
नाशिक महाकवी कालिदास नाट्य सभागृहात देवनामपियं अशोक सम्राट या नाटकाचा प्रयोग यशस्वी
नाशिक ए आय एम ए युट्युब समाचार नाशिक शालिमार येथील महाकवी कालिदास नाट्य सभागृह मध्ये देवनाम्पीय अशोक सम्राट नाटकाचा प्रयोग यशस्वी झाला या नाटकाचे लेखक दिग्दर्शक उदय जाधव प्रीतम मांजलकर यांनी भारतात व विश्वास ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटून त्याची आज सुद्धा प्रशंसा होते व कार्याचा गौरव केला जातो अशा थोर चंद्रगुप्त मौर्य वंशज सम्राट अशोक या राजाची कार्य करण्याची पद्धत यामध्ये सामाजिक आर्थिक आरोग्य समस्या व त्याचा न्याय निवाडा याची उत्तम प्रकारे संपूर्ण माहिती सर्वसामान्याला कळावी यासाठी या नाटकाचा प्रयोग करून ते दर्शविले आहे हे नाटक सर्व भारतीयांसाठी एक प्रेरणा देणारे नाटक असून येणाऱ्या नवीन पिढीसाठी प्रेरणादायक असून पुढील काळात सम्राट अशोक राजासारखाच या देशात न्यायनिवाडा करावा असा सम्राट देवनाम्पीय अशोक या नाटकातून देखावा उभा केलेला आहे अशी माहिती प्रत्यक्ष बघणारे प्रेक्षक सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गांगुर्डे उत्तम उद्योजक व सामाजिक चळवळी त नेहमी आपली परखड भूमिका ठेवणारे अतुल भोसेकर शैलाताई उघाडे,राजश्री शेजवळ बी.एस पी चे नेते हिरामण अहिरे भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते अशोक साळवे पत्रकार बंधू विपस्सना साधक सम्राट सुभाष राऊत शशिकांत भालेराव यांनी सांगितले.