logo

मालगांव ग्रामपंचायत , मालगांव ता. मिरज येथे सारथी च्या योजनांची माहिती वाचन

मालगांव मध्ये दिनांक २६ जानेवारी, २०२५ रोजी झालेला चावडी वाचन कार्यक्रमामध्ये मालगाव मधील सिद्धेश्वर कॉम्प्युटर्स, मालगांव यांचे वतीने सारथी च्या विविध योजनांची माहिती देणेत आली.
सहभागी स्टुडंट्स
१). कु. मानसी बंडू चव्हाण
२). सौ. गीता विश्वास दळवी
मी सारथीची लाभार्थी अंतर्गत सदर विदयार्थ्यांना या योजनेचा झालेला लाभ व इंग्रजी कौशले यांच्या विषयी तसेच इंटरनेटच्या युगात कशा पद्धतीने सुरक्षित मोबाइल हाताळला पाहिजे याविषयी माहिती देणेत आली. MS-Office टूल्सचा वापर सांगण्याचा प्रयत्न झाला.
सिद्धेश्वर कॉम्प्युटर्स ला पुढील शासकीय योजना राबविण्यासाठी शुभेच्छा मालगाव ग्रामपंचायत , मालगांव मार्फत देणेत आल्या
यावेळी मालगाव ग्रामपंचायत , मालगांव चे विविध पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते .

49
2568 views