logo

गुंडेवाडी ग्रामपंचायत, गुंडेवाडी ता. मिरज येथे सारथी च्या योजनांची माहिती वाचन

गुंडेवाडी ग्रामपंचायत, गुंडेवाडी
ता. मिरज , जि. सांगली येथे चावडी वाचन
कार्यक्रमामध्ये सिद्धेश्वर कंप्युटर्स ,मालगांव च्या सारथी कोर्सच्या विद्यार्थीनी
१) कु. मानसी बंडू चव्हाण
२) सौ. गीता विश्वास दळवी यांनी सारथी च्या योजनांची परीपूर्ण माहिती दिली यामध्ये CSMS - DEEP योजनेची माहिती देऊन सदर कोर्सचा करीयर मध्ये होणारा फायदा, आवश्यक कागदपत्रे, MS-Office मधून कार्यालयीन कामकाजामध्ये होणारा उपयोग, संभाषण कौशल्यासाठी आवश्यक असणारे skills तसेच कंप्युटरचा व्यवहारामध्ये व शेतीचे उत्पन्न वाढविणे, कामकाज पाहणे इत्यादी बाबतीत होणारा फायदा याविषयी सदर विध्यार्थीकडून ' मी सारथीचा लाभार्थी ' मधून या योजनांचा फायदा त्यांना झाला हे सांगण्यात आले व विध्यार्थ्यांना सदर कोर्ससाठी प्रवेश घेणेचे आवाहन करण्यात आले. सदर कार्यक्रमास गुंडेवाडी ग्रामपंचायत, गुंडेवाडी चे विविध पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते . अशाच प्रकारच्या अनेक योजना विविध समाजातील वर्गातील स्टुडंट्स साठी राबविण्याचे सूचना ग्रामपंचायत, गुंडेवाडी मार्फत देणेत आल्या

32
4951 views