देवमाळी ग्राम पंचायत येथे 26 जानेवारी गणराज्य दिन साजरा
आज दिनांक 26/01/2025 ला सकाळी 7.30 ला गणराज्य दिना निमित्त ध्वजरोहन कार्यक्रम संप्पन्न झाला.
देवमाळी ग्राम पंचायत चे प्रशासक श्री कासदेकर साहेब व सचिव टि.यस.पठाण तसेंच गावातील प्रतिष्ठित नागरिक मा. धीरज निंभोरकर, प्रवीण खानझोडे, गिरीश भोयर, विवेक कडू तसेंच महिला सौ. उईके ताई सौ. माकोडे ताई ग्रापं. लिपिक रावसाहेब रहाटे वसुली लिपिक राहुल सरोदे, पाणीपुरवठा कर्मचारी रवी अवसरमोल, दीपक सदातपुरे, महिला कर्मचारी अंगणवाडी सेविका सौ. भोकरे, श्रीमती शिंदे आदी चे उपस्थित प्रशासक श्री कासदेकर यांचे हस्ते ध्वजरोहन कार्यक्रम पार पडला