logo

श्री सिद्धेश्वर विद्यालय कोलारा येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा

श्री सिद्धेश्वर विद्यालय कोलारा येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा
आज दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री गणेश जी नालिंदे सर होते तर प्रमुख वक्ते प्राध्यापक प्रदीप शेजोळ सर होते प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये राष्ट्रीय मतदार दिनाची माहिती समजून सांगितली तसेच लोकशाहीवर निष्ठा ठेवून आपण लोकशाही मजबूत करण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले .या दिनाचे औचित्य साधून शासकीय परिपत्रकाप्रमाणे मतदारांसाठी जी प्रतिज्ञा आहे ती प्रतिज्ञा घेण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग 9 चा विद्यार्थी राम पवार यांनी केले तरी या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक श्री गणेश सोळंकी यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते

14
6541 views